Best Summer Fruits : उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेमंद आहेत 'ही' स्वादिष्ट फळे

Aslam Abdul Shanedivan

टरबूज

उन्हाळ्यात टरबूज सुपरफूड असून टरबूज आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते.

Best Summer Fruits | agrowon

कॅलरीजचे प्रमाण

टरबूजमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. हे वजन कमी करण्यास मदत करते.

Best Summer Fruits | agrowon

आंबा

आंबा हे उन्हाळ्यातील फळ असून ते सर्वांनाच आवडते. आंबा हा कॅलरीजचा चांगला स्रोत असून यामुळे झटपट ऊर्जा मिळते.

Best Summer Fruits | agrowon

खरबूज

खरबूज व्हिटॅमिन एने समृद्ध असणारे फळ असून हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. यामुळे त्वचेला ग्लो येतो.

Best Summer Fruits | agrowon

हृदयासाठी चांगले

खरबूजमधील बीटा-कॅरोटीन डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसेच हृदयासाठी देखील चांगले मानले जाते

Best Summer Fruits | agrowon

सफरचंद

प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणारे फळ म्हणजे सफरचंद. सफरचंद खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

Best Summer Fruits | agrowon

काकडी

काकडी उन्हाळ्यात वरदान मानली जाते. यात ९५ टक्के पाणी असते. तर काकडी खाल्याने शरीर हायड्रेट राहते. काकडीमुळे पचनक्रिया सुधारते.

Best Summer Fruits | agrowon

Ram Navami : रामनवमीच्या मुहूर्तावर राम लल्लाला 'सूर्य तिलक'