Ram Navami : रामनवमीच्या मुहूर्तावर राम लल्लाला 'सूर्य तिलक'

Aslam Abdul Shanedivan

रामनवमी

देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून अयोध्येत ही जल्लोष पाहायला मिळत आहे

Ram Navami | agrowon

रामजन्मभूमी राम मंदिर

येथे रामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमी राम मंदिराची समावट करण्यात आले आहे

Ram Navami | agrowon

लेझर आणि लाइट शो

तसेच अयोध्येत रामनवमीच्या पूर्वसंध्येला लेझर आणि लाइट शोचे आयोजन करण्यात आले होते.

Ram Navami | agrowon

समुद्रकिनाऱ्यावर वाळूशिल्प

तर ओडिशा येथील पुरीमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी समुद्रकिनाऱ्यावर रामलल्लाची २० फूट उंच वाळूशिल्प तयार केले.

Ram Navami | agrowon

सूर्य तिलक

तसेच रामनवमीच्या मुहूर्तावर पहिल्यांदाच अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाला 'सूर्य तिलक' लावण्यात आला

Ram Navami | agrowon

दिव्य अभिषेक

राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर रामजन्मभूमी मंदिरात राम लल्लाचा दिव्य अभिषेक करण्यात आला.

Ram Navami | agrowon

रामललाचे दर्शन

यावेळी रामनवमीनिमित्त प्रभू रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने राम मंदिरात पोहोचले होते.

Ram Navami | agrowon

Cherry Benefits : चेरी खा आणि त्वचा तजेलदार बनवा