Anuradha Vipat
शरीर निरोगी ठेवण्यासाठी फळे खाणे खूप महत्वाचे आहे.
सफरचंदाची साल खूप फायदेशीर आहे. सफरचंदाच्या सालीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात.
नाशपातीच्या सालीमध्ये फायबर, अँटी-इंफ्लेमेटरी आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर असतात
सालीसह चिकू खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदे मिळतात.
जर तुम्ही पचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर मनूकीची साल खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मनुकेच्या सालीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.
किवी फळ सालीसोबत खाल्ल्याने फायबरचे प्रमाण तीन पटीने वाढते.