Anuradha Vipat
शतावरी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते
शतावरीचे सेवन केल्याने हार्मोन्सचे संतुलन राहते
शतावरीचे सेवन महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी मदत करते.
शतावरीचे सेवन केल्याने पचन सुधारते
शतावरीचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी करते
शतावरीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
शतावरी खाल्ल्याने काहीवेळा गॅस किंवा लघवीला वास येवू शकतो