Eating Guava Daily : दररोज एक पेरू खाल्ला तर काय होईल? आश्चर्यकारक फायदे वाचा

Mahesh Gaikwad

पौष्टिक फळ

पेरू हे एक चविष्ट आणि पोष्टीक फळ असून दरोरज एक पेरू खाल्ल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Eating Guava Daily | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

पेरूमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन-सी हे जीनवसत्त्व असते. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून संसर्गापासून बचाव करते.

Eating Guava Daily | Agrowon

भूक कमी लागते

कमी कॅलरी आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Eating Guava Daily | Agrowon

पोट साफ होते

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर म्बणजेच तंतुमय पदार्थ असतात. ज्यामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास कमी होवून पोट साफ राहते. तसेच पचनही सुधारते.

Eating Guava Daily | Agrowon

त्वचेच्या सुरकुत्या

यातील व्हिटामिन - ए, सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होवून सुरकुत्या कमी होतात. याशिवाय केसही निरोगी राहतात.

Eating Guava Daily | Agrowon

रक्तातील साखर

पेरूमध्ये असणाऱ्या नैसर्गिक औषधी गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. मधुमेही रूग्णांसाठी पेरू खाणे फायदेशीर आहे.

Eating Guava Daily | Agrowon

ह्रदयविकाराचा धोका

तसेच यातील पोटॅशिअम आणि अँटी-ऑक्सिडंटस हे घटक असतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Eating Guava Daily | Agrowon

स्मरणशक्ती सुधारते

पेरूमध्ये व्हिटामिन- बी 3 आणि बी 6 मेंदूच्या कार्यक्षमेतेसाठी उपयुक्त आहेत. यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Eating Guava Daily | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....