Mahesh Gaikwad
आजकाल तरूण मुला-मुलींमध्ये कोरियन लाईफस्टाईलची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते.
कोरियन मुलींसारखी आपलीही त्वचा चमकदार आणि नितळ असावी, यासाठी महागडे स्किन प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत.
जर तुम्हालाही कोरियन मुलींसारखी चमकदार त्वचा असावी, असे वाटत असेल, तुम्ही काही स्कीन टीप्स फॉलो करू शकता.
चेहऱ्यावरील घाण, तेलकटपणा साफ करण्यासाठी त्वचा नियमिती क्लिंजिंग करणे आवश्यक आहे.
घरच्या घरी तयार केलेल्या टोनरचा वापर करून तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता.
चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी स्किन सिरमचा वापर करा. यामुळे चेहरा स्वच्छ होतो.
त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी चेहऱ्यावर तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा चमकदार व निरोगी होते.
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी चेहऱ्याला तांदळाचा फेस मास्क लावू शकता.
चेहऱ्याला नियमित मॉइश्चुरायजर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. या टीप्समुळे तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकता.