Frizzy Hair Remedies : फ्रिझी हेअरसाठी सोपे पण प्रभावी घरगुती उपाय

Anuradha Vipat

नैसर्गिक उपाय

कोरडे आणि फ्रिझी हेअर आटोक्यात आणण्यासाठी स्वयंपाकघरातील हे नैसर्गिक उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Frizzy Hair Remedies | agrowon

दही आणि मध

दही केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे, तर मध ओलावा टिकवून ठेवते. 

Frizzy Hair Remedies | agrowon

कोरफड जेल

कोरफड केसांमधील ओलावा लॉक करते आणि फ्रिझीनेस कमी करते. 

Frizzy Hair Remedies | agrowon

केळी आणि ऑलिव्ह ऑईल

केळीमध्ये पोटॅशियम आणि नैसर्गिक तेल असते, जे केसांची लवचिकता वाढवते. 

Frizzy Hair Remedies | Agrowon

ॲपल सायडर व्हिनेगर

केसांचा नैसर्गिक pH समतोल राखण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगर हे उत्तम आहे.

Frizzy Hair Remedies | Agrowon

हॉट ऑईल मसाज

खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा अरंडीचे तेल थोडे कोमट करून टाळूला मसाज करा. यामुळे केसांचे पोषण होते.

Frizzy Hair Remedies | agrowon

थंड पाणी

केस धुण्यासाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नका, नेहमी कोमट किंवा थंड पाणी वापरा.

Frizzy Hair Remedies | agrowon

Good Luck Signs : हे ७ संकेत दिसले तर समजा तुमच्या घरात येणार आहे बरकत

Good Luck Signs | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...