Friend Insect : किडींचा फडशा पाडणारा मित्रकिटक : गवळण/प्रार्थना कीटक

Team Agrowon

प्रार्थना किटक म्हणजेच गवळण कीटकाचे समोरील पाय हात जोडल्यासारखे दिसतात. म्हणून या किटकास प्रार्थना कीटक म्हणतात.

Friend Insect | Agrowon

हा किटकाला शेतकऱ्यांचा मित्रकीटक म्हणतात कारण विविध पिकावरील किडींच्या अळ्या अंडी या किटकाच खाद्य आहेत.

Friend Insect | Agrowon

जगभरात प्रार्थना कीटकांच्या २४०० प्रजाती आढळतात.

Friend Insect | Agrowon

प्रार्थना कीटकांची मादी मिलनानंतर नराला खाऊन टाकते.

Friend Insect | Agrowon

हा किटक नाकतोड्या सारखाच दिसतो. नाकतोडे आणि प्रार्थना किटक हे एकाच वर्गातील असले तरी या दोन्ही किटकामध्ये फरक आहे. मुख्य म्हणजे प्रार्थना कीटक नाकतोडे खाऊन टाकतो.

Friend Insect

हिरव्या रंगासोबतच हे किटक तपकिरी रंगामध्ये सुद्धा आढळतात.

Friend Insect | Agrowon

प्रार्थना किटक समोरील पायांने भक्ष्याला पकडतात. भक्ष्याला मजबूत पकडण्यासाठी पायांना छोटे-छोटे हुकासारखे काटे असतात .मजबूत जबड्याच्या सहाय्याने भक्ष्याचा फडशा पडतात.

Friend Insect | Agrowon