Diabetes Symptoms : 'सतत लघवी लागतेय'? असू शकते मधुमेहाचे लक्षण

Mahesh Gaikwad

मधुमेह आजार

आजकाल ज्येष्ठांसह तरूणांमध्येही उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार सामान्य झाले आहेत.

Diabetes Symptoms | Agrowon

मधुमेहाची लक्षणे

तुम्हालाही मधुमेह होणार असेल, तर त्याआधी शरीरामध्ये त्यांची काही विशेष लक्षणे दिसू लागतात.

Diabetes Symptoms | Agrowon

मधुमेहाचे संकेत

मधुमेहाच्या आजाराचे संकेत देणाऱ्या याच काही लक्षणांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Diabetes Symptoms | Agrowon

सतत लघवी लागणे

जर तुम्हाला सतत लघवी लागत असेल, तर याकजे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.

Diabetes Symptoms | Agrowon

तहान लागणे

याशिवाय तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, आणि डिहायड्रेशनही होत असेल, तर हे सुध्दा मधुमेहाचे लक्षण असू शकते.

Diabetes Symptoms | Agrowon

वजन कमी होणे

जर तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, हे मधुमेह होण्याचे संकेत असू शकतो.

Diabetes Symptoms | Agrowon

जखम भरणे

जर तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली आहे आणि ती जखम भरून येण्यास वेळ लागत असेल, तर अजिबात हलगर्जीपणा न करता डॉक्टरांशी संपर्क साधा.

Diabetes Symptoms | Agrowon

लघवीचा वास

तुम्हाला लघवी करताना लघवीतून विचित्र वास येत असेल, तर हे सुध्दा मधुमेहाचे लक्षण असू शकते. जर ही सर्व लक्षण दिसल्यास तत्त्काळ डॉक्टारांना भेटून तपासणी करा.

Diabetes Symptoms | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....