Anuradha Vipat
वारंवार येणारा ताप हा विविध प्रकारच्या आजारांचे लक्षण असू शकतो
वारंवार येणारा ताप हे एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते
तापाचे योग्य निदान होण्यासाठी डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे आहे
वारंवार ताप येण्याचे कारण हे सर्दी, फ्लू, कोविड-१९ किंवा इतर श्वसनमार्गाचे संक्रमण असू शकते
वारंवार ताप येण्याचे कारण हे टॉन्सिलिटिस, न्यूमोनिया, मूत्रमार्गात संक्रमण किंवा हाडांचे संक्रमण असू शकते
वारंवार ताप येण्याचे कारण मलेरियासारखे उष्णकटिबंधीय आजाराचे लक्षण असू शकते
संधिवात,ल्युपस यांसारख्या स्थितीत ताप येऊ शकतो.