Horoscope 6 October 2026 : कामाच्या ठिकाणी स्थिती समाधानकारक राहील, मोठी जबाबदारी येऊ शकते

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस खूप चांगला जाईल. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि जवळीक वाढेल.

Horoscope 6 October 2026 | agrowon

वृषभ

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरेल. एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते.

Horoscope 6 October 2026 | agrowon

मिथुन

व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. संवाद साधताना घाई न करता शांतपणे आपले मत मांडा.

Horoscope 6 October 2026 | agrowon

कर्क

व्यापारी वर्गाला आज विशेष लाभ मिळून संपत्ती निर्माण होईल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

Horoscope 6 October 2026 | agrowon

सिंह

धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी आजचा दिवस शुभ राहील. तुमचे मन आनंदी असेल

Horoscope 6 October 2026 | agrowon

कन्या

नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याचा दिवस आहे. मित्र-मैत्रिणींचा चांगला सहवास लाभेल आणि तुमचे आरोग्य उत्तम राहील.

Horoscope 6 October 2026 | agrowon

तूळ

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार असून राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल.

Horoscope 6 October 2026 | agrowon

वृश्चिक

काही जातकांना आज कामानिमित्त प्रवास घडू शकतात. एखादी भाग्यकारक घटना घडण्याची शक्यता आहे.

Horoscope 6 October 2026 | agrowon

धनु

आज तुमचे अंतर्ज्ञान आणि विचार बळकट होतील, ज्यामुळे मन आनंदी राहील.

Horoscope 6 October 2026 | agrowon

मकर

नोकरी आणि व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. पैशांच्या व्यवहारात किंवा संवादात स्पष्टता ठेवा.

Horoscope 6 October 2026 | agrowon

कुंभ

आज बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही तुमची नियोजित कामे यशस्वीपणे पूर्ण कराल.

Horoscope 6 October 2026 | agrowon

मीन

मुला-मुलींचे प्रश्नांकित विषय मार्गी लागतील आणि नवीन ओळखी होतील.

Horoscope 6 October 2026 | agrowon

Power Of No : प्रत्येकाला खूश करणं सोडा! जाणून घ्या आयुष्यात 'नाही' म्हणण्याचे थक्क करणारे फायदे

Power Of No | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...