Moor Grass : दुष्काळात जनावरांसाठी दुष्काळ एक चांगला पर्याय मुरघास

Aslam Abdul Shanedivan

४० तालुक्यांमध्ये दुष्काळ

यंदा राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Moor Grass | agrowon

चारा आणि पाणी

यामुळे जनावरांच्या चारा आणि पाण्याची प्रश्न निर्माण झाला आहे.

Moor Grass | agrowon

एक चांगला पर्याय

यावर आता एक चांगला पर्याय असून पशुपालकांनी मुरघासाची निर्मिती करून चाऱ्याचे व्यवस्थापन करावे

Moor Grass | agrowon

१२ महिने हिरवा चारा

दुभत्या जनावरांना १२ महिने हिरवा चारा लागतो. तो मिळणे शक्य नाही. पण जनावरांच्या पोषणासाठी मुरघास फाय फायदेशिर आहे

Moor Grass | agrowon

आंबवून साठवलेला चारा

हवा विरहित जागेत आंबवून साठवलेला चारा म्हणजे मुरघास.

Moor Grass | agrowon

पोषक हरितद्रव्यांची साठवण

मुरघासमध्ये पोषक हरितद्रव्यांची साठवणूक केली जाते. जी उन्हाळ्यात देखील जनावरांना मिळतात.

Moor Grass | agrowon

जनावरांना मुरघास आवडते

त्यामुळे मुरघास आवडीने जनावरे खाता

Moor Grass | agrowon

Lemon Leaves : 'या' झाडाची पाने खा, ताणतणाव विसरून जा