sandeep Shirguppe
लिंबूचे आपल्या आहारात अनन्य साधारण महत्व आहे, तसेच लिंबाच्या पानांचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.
लिंबाची पाने चघळल्याने तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो.
लिंबाची पाने रोज चघळल्याने डोकेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
लिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
लिंबाची पानापासून बनवलेल्या तेलाला चांगला सुगंध असतो, त्यामुळे त्याचा उपयोग अरोमा थेरपीसाठी केला जातो.
खरंतर तणाव कमी करण्यासाठी लिंबू तेल म्हणजेच लिंबू तेल नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकतं.
एका अभ्यासानुसार, सायट्रिक आम्ल मूत्रपिंडातील खडे तयार होण्यापासून रोखू शकते.
लिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असल्याने नाकातून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येपासून बचाव करू शकते.