Anuradha Vipat
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे.
प्रत्येक सोमवारी शंकराला वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ वाहिली जाते.
आज चौथ्या सोमवारी आहे. आज शंकराला जवसची शिवामूठ वाहावी,
श्रावण महिना 18 ऑगस्ट 2025 रोजी संपणार आहे.
शिवामूठ वाहताना "ॐ नमः शिवाय" हा मंत्र म्हणावा.
आज शंकराची पूजा करावी आणि जवसाची शिवामूठ वाहावी
सोमवार हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे.