Foundation Types : प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये हे ३ प्रकारचे फाऊंडेशन असायलाचं हवेत

Anuradha Vipat

फाउंडेशन

प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये ३ प्रकारचे फाउंडेशन असणे आवश्यक आहे.

Foundation Types | agrowon

मॅट फिनिश फाउंडेशन

जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर हे फाउंडेशन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

Foundation Types | agrowon

ऑइल-फ्री

मॅट फिनिश फाउंडेशन चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि चेहरा दिवसभर ऑइल-फ्री ठेवते.

Foundation Types | agrowon

सॅटीन / ड्युई फिनिश फाउंडेशन

हे फाउंडेशन चेहऱ्याला नैसर्गिक चमक देते. जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर हे फाउंडेशन लावा.

Foundation Types | agrowon

हायलायटरचा वापर

सॅटीन / ड्युई फिनिश फाउंडेशन हे लावल्यावर तुमचा चेहरा अधिक चमकदार दिसण्यासाठी तुम्ही हायलायटरचा वापर करू शकता

Foundation Types | agrowon

टिंटेड मॉइश्चरायझर

 हे फाउंडेशनपेक्षा हलके असते. यात मॉइश्चरायझर आणि हलका रंग असतो.

Foundation Types | agrowon

बीबी क्रीम

रोजच्या वापरासाठी हे उत्तम आहे, कारण यामुळे त्वचेला नुकसान होत नाही.

Foundation Types | agrowon

Longevity Lifestyle : पूर्वीचे लोक १०० वर्षांपर्यंत जगण्यामागे काय कारण होतं?

Longevity Lifestyle | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...