Navratri 2026 Horoscope : माता दुर्गेचा वरहस्त! नवरात्रीत 'या' ५ राशींना होणार अफाट धनलाभ

Anuradha Vipat

शुभ आणि फलदायी

शारदीय नवरात्रीच्या पावन काळात ग्रहांची नक्षत्रांशी मिळून येणारी स्थिती काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरत आहे

Navratri 2026 Horoscope | agrowon

प्रमुख राशींचे भाग्य

ज्योतिष शास्त्रानुसार, या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा मातेच्या विशेष आशीर्वादामुळे ५ प्रमुख राशींचे भाग्य फळफळणार आहे.

Navratri 2026 Horoscope | agrowon

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता आणणारा ठरेल. अडकलेले पैसे परत मिळतील.

Navratri 2026 Horoscope | agrowon

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ लाभेल. तुमच्या जुन्या समस्या आता संपतील.

Navratri 2026 Horoscope | agrowon

तूळ

तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

Navratri 2026 Horoscope | agrowon

धनु

तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील.

Navratri 2026 Horoscope | agrowon

कुंभ

तुमच्या मनातील जुन्या इच्छा या नवरात्रीत पूर्ण होऊ शकतात. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख-शांती नांदेल.

Navratri 2026 Horoscope | agrowon

Navratri Bhog Malpua Recipe : देवी कुष्मांडाला प्रिय असणारा रसाळ मालपुआ नैवेद्य; पाहा सोपी

Navratri Bhog Malpua Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...