Death of Tigers : चिंताजनक! राज्यात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले?; ५ महिन्यांत १६ वाघांचा मृत्यू

Aslam Abdul Shanedivan

वाघांची संख्या

गेल्या वर्षी पार पडलेल्या व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर झाला असून त्यात वाघांची संख्या २०२३ वरुन ३,१६७ झाली आहे.

Death of Tigers | Agrowon

महाराष्ट्रात वाघ

या ३,१६७ वाघांपैकी ४४६ वाघ महाराष्ट्रात आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

Death of Tigers | Agrowon

१६ वाघांचा मृत्यू

मात्र यंदा जानेवारी ते मेपर्यंत १६ वाघांचा मृत्यू झाला आहे. ही बाब चिंताजनक असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Death of Tigers | Agrowon

पावसाळी अधिवेशन

मुनगंटीवार यांनी ही माहिती पावसाळी अधिवेशानात विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे

Death of Tigers | Agrowon

मागील वर्षी ५१ वाघांचा मृत्यू

तर मागील वर्षी विविध कारणांमुळे एकूण ५१ वाघांचा मृत्यू झाल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले

Death of Tigers | Agrowon

६ वर्षात २२ वाघांचा मृत्यू

राज्यात २०१८ ते मे २०२४ या कालावधीत विद्युत प्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला होता.

Death of Tigers | Agrowon

कारणे काय?

जानेवारी ते २० मे २०२४ पर्यंतच्या नैसर्गिकरीत्या ८, अपघात २, विद्युत प्रवाह १ आणि अद्याप कारण स्पष्ट नसणारे ५ प्रकरणे असा १६ वाघांचा मृत्यू झाला आहे

Death of Tigers | agrowon

Eating Curry Leaf : रोज ५ मिली कढीपत्त्याचा रस प्या, 'या' आजारांपासून मिळेल मुक्ती