Eating Curry Leaf : रोज ५ मिली कढीपत्त्याचा रस प्या, 'या' आजारांपासून मिळेल मुक्ती

sandeep Shirguppe

कढीपत्त्याची फोडणी

आपल्या स्वयंपाक घरामध्ये ज्याप्रमाणे जिरं, मोहरीची फोडणी दिली जाते तसंच कढीपत्त्याची देखील फोडणी दिली जाते.

Eating Curry Leaf | agrowon

कढीपत्ता स्वादिष्ट

कढीपत्ता जेवणात घातल्याने स्वादिष्ट होते आणि चांगली चव येते. चवीबरोबरच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे.

Eating Curry Leaf | agrowon

कढीपत्त्याचे सेवन

सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर अनेक फायदे होतात. हे यकृताच्या समस्यांवर उपचार करण्यास मदत होते.

Eating Curry Leaf | agrowon

कोलेस्ट्रॉल

कढीपत्ता खाल्ल्याने मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रीत राखण्यास मदत होते.

Eating Curry Leaf | agrowon

व्हिटॅमिन

कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी2 असतात.

Eating Curry Leaf | agrowon

साखरेच्या पातळीचे नियंत्रण

कढीपत्ता रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Eating Curry Leaf | agrowon

व्हिटॅमिन ए

कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे कढीपत्ता खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

Eating Curry Leaf | agrowon

युरिन इन्फेक्शन

जर एखाद्याला युरिन इन्फेक्शन असेल तर रोज सकाळी ५ मिली कढीपत्त्याचा रस प्यायल्याने आराम मिळतो.

Eating Curry Leaf | agrowon