Ginger Benefits : या कारणांमुळे आल्याचं पाणी पिणं महत्त्वाचं ठरतं!

Sanjana Hebbalkar

आलं

चहाची चव वाढवण्यासाठी चहामध्ये आलं टाकलं जातं. आल्यामुळे अनेक पदार्थाची रुचकरता वाढते.

Ginger Benefits | Agrowon

आल्याचं पाणी

याचं आल्याचे आरोग्यासाठी बहुगुणी फायदे आहेत. फक्त आलं नव्हे तर आल्याचं पाणी देखील फायदेशीर ठरतं.

Ginger Benefits | Agrowon

त्वचा निरोगी

आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्याचे पाणी पिल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Ginger Benefits | Agrowon

पचन समस्या

दिवसातून दोन वेळा आल्याचं पाणी पिल्यानं पचनाची समस्या दूर होण्यास मदत होते

Ginger Benefits | Agrowon

पीरियड

आल्याच्या पाण्यामुळे पीरियड क्रम्पपासून सुटका होते.

Ginger Benefits | Agrowon

वजन कमी करण्यास मदत

आल्याचं पाणी पिल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे अतिरिक्त खाणं टाळलं जातं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Ginger Benefits | Agrowon

केसांसाठी फायदेशीर

आल्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे केस निरोगी राहतात.

Ginger Benefits | Agrowon
Ginger Benefits | Agrowon