Anuradha Vipat
डेंग्यू झाल्यास रुग्णाने शरीरातील पाण्याची पातळी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
आज आपण पाहूयात शरीरातील पाण्याची पातळी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात खालील फळांचा समावेश करावा
पपईच्या पानांचा रस प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे.
संत्री रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि शरीरातील थकवा कमी करण्यास मदत करतात.
डाळिंबामध्ये भरपूर लोह असते जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी आणि प्लेटलेटची संख्या सामान्य ठेवण्यास मदत करते.
किवी शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
नारळ पाणी डेंग्यू दरम्यान शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक आहे.