Foods For Fertility : पुरुषांमधील वंध्यत्व दूर करणारे सुपरफूड्स: आजच आहारात करा समावेश

Anuradha Vipat

महत्त्वाचे

पुरुषांची प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी झिंक, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडयुक्त अन्नपदार्थ अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

Foods For Fertility | Agrowon

आहार

योग्य आहाराच्या मदतीने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी आणि शुक्राणूंची गतिशीलता सुधारता येते.

Foods For Fertility | Agrowon

अक्रोड

अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते.

Foods For Fertility | Agrowon

पालक आणि ब्रोकोली

पालक आणि ब्रोकोलीमध्ये फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन-सी भरपूर असते.

Foods For Fertility | Agrowon

अंडी

अंड्यांमध्ये विटॅमिन-ई आणि प्रोटीन असते, जे शुक्राणूंना फ्री-रॅडिकल्सपासून वाचवते.

Foods For Fertility | Agrowon

मासे

सामन किंवा मॅकेरेलसारख्या माशांमधील ओमेगा-३ प्रजनन क्षमता वाढवते.

Foods For Fertility | Agrowon

डाळिंब

डाळिंब हे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.

Foods For Fertility | Agrowon

Causes Of Frequent Pimples : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? आजच बदला 'या' ७ सवयी, त्वचा होईल स्वच्छ!

Causes Of Frequent Pimples | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...