Diabetes Control Food : मधुमेह मुळापासून नियंत्रणात ठेवतील 'हे' ५ नॅचरल सुपरफूड्स

Anuradha Vipat

फायदेशीर

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यासाठी खालील पदार्थ अत्यंत फायदेशीर ठरतात.

Diabetes Control Food | agrowon

मेथी दाणे

मेथीमध्ये विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे शोषण मंदावते.

Diabetes Control Food | agrowon

दालचिनी

दालचिनी शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करते.

Diabetes Control Food | Agrowon

कारले

कारल्यामध्ये 'कॅरेंटिन' आणि 'पॉलिपेप्टाइड-पी' सारखे घटक असतात, जे नैसर्गिक इन्सुलिनसारखे काम करतात.

Diabetes Control Food | Agrowon

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी आणि ब्रोकोली यांसारख्या भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अत्यंत कमी आणि फायबर, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते.

Diabetes Control Food | Agrowon

सुकामेवा

बदाम, अक्रोड, जवस आणि चिया सीड्समध्ये निरोगी फॅट्स, प्रोटीन आणि फायबर असतात.

Diabetes Control Food | Agrowon

जांभूळ

जांभळाच्या बिया देखील रक्तातील साखर वेगाने कमी करतात.

Diabetes Control Food | agrowon

Healthy Food For Kids : लहान मुलांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार कसा असावा?

Healthy Food For Kids | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा