Foods To Avoid With Mango : आंब्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये

Anuradha Vipat

पचन

आंबा चविष्ट असला तरी, आयुर्वेदानुसार आंब्यासोबत त्याचे सेवन केल्यास पचन बिघडू शकते किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

Foods To Avoid With Mango | Agrowon

दही

आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीरात 'वात' आणि 'कफ' वाढू शकतो.

Foods To Avoid With Mango | agrowon

कारले

आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारल्याची भाजी खाल्ल्यास मळमळणे, उलट्या होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Foods To Avoid With Mango | agrowon

तिखट आणि मसालेदार पदार्थ

आंबा निसर्गतः गरम असतो. तिखट पदार्थांसोबत तो खाल्ल्यास पोटातील उष्णता वाढून पुरळ किंवा उष्णतेचे फोड येऊ शकतात.

Foods To Avoid With Mango | Agrowon

कोल्ड ड्रिंक्स

कोल्ड ड्रिंक्समधील साखर आणि आंब्याची साखर एकत्र आल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

Foods To Avoid With Mango | Agrowon

पाणी

आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटदुखी, गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. (किमान ३० मिनिटांनी पाणी प्यावे)

Foods To Avoid With Mango | agrowon

मर्यादित प्रमाण

आंबा उष्ण असल्याने दिवसाला १-२ आंब्यांपेक्षा जास्त सेवन टाळावे.

Foods To Avoid With Mango | agrowon

Summer Fruit Storage : खरबूज कापल्यानंंतर ते किती दिवसांपर्यंत खाणं असतं योग्य?

Summer Fruit Storage | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...