Empty Stomach Foods : रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाणं असतं घातक?

Anuradha Vipat

ताण किंवा ॲसिडिटी

काही पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो किंवा ॲसिडिटी वाढू शकते.

Empty Stomach Foods | Agrowon

लिंबूवर्गीय फळे

संत्री, मोसंबी किंवा लिंबू यांसारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरातील ॲसिडचे प्रमाण वाढते.

Empty Stomach Foods | Agrowo

कच्च्या पालेभाज्या

कोशिंबीर किंवा कच्चे सॅलड रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटात वेदना होऊ शकतात.

Empty Stomach Foods | agrowon

चहा आणि कॉफी

सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेतल्याने पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढते.

Empty Stomach Foods | agrowon

मसालेदार पदार्थ

रिकाम्या पोटी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटातील अस्तरांना जळजळ होऊ शकते.

Empty Stomach Foods | agrowon

गोड पदार्थ

साखरयुक्त पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक्समुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी अचानक वाढते.

Empty Stomach Foods | agrowon

केळी

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे संतुलन बिघडू शकते.

Empty Stomach Foods | Agrowon

Best Time To Drink Buttermilk : निरोगी आरोग्यासाठी ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?

Best Time To Drink Buttermilk | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...