Foods To Avoid For Toddlers : तुमच्या लहान मुलांना हे ५ पदार्थ खायला कधीही देऊ नका

Anuradha Vipat

धोक्याचे

लहान मुलांची पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती विकसित होत असते. त्यामुळे त्यांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे धोक्याचे ठरू शकते.

Foods To Avoid For Toddlers | agrowon

मध

१ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देऊ नये.

Foods To Avoid For Toddlers | Agrowon

गोड पदार्थ

चॉकलेट, कॅन्डी किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ मुलांच्या दातांचे नुकसान करतात.

Foods To Avoid For Toddlers | Agrowon

कोल्ड ड्रिंक्स

यात मोठ्या प्रमाणात साखर, प्रिझर्व्हेटिव्हज आणि कॅफिन असते. हे मुलांच्या हाडांच्या वाढीवर परिणाम करतात.

Foods To Avoid For Toddlers | Agrowon

जंक फूड

चिप्स, पिझ्झा, बर्गर किंवा समोसे यांसारख्या पदार्थांमध्ये 'ट्रान्स फॅट्स' आणि मीठ जास्त असते.

Foods To Avoid For Toddlers | Agrowon

कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले अन्न

कच्चे मांस, अर्धवट शिजवलेली अंडी किंवा न उकळलेले दूध यामुळे मुलांना 'साल्मोनेला' सारख्या संसर्गाचा धोका असतो.

Foods To Avoid For Toddlers | Agrowon

प्रयत्न

मुलांना नेहमी घरगुती, ताजे आणि सकस अन्न देण्याचा प्रयत्न करा.

Foods To Avoid For Toddlers | agrowon

Sleep Deprivation Effects : झोपेकडे कराल दुर्लक्ष तर भोगावे लागतील हे गंभीर परिणाम

Sleep Deprivation Effects | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...