Sleep Deprivation Effects : झोपेकडे कराल दुर्लक्ष तर भोगावे लागतील हे गंभीर परिणाम

Anuradha Vipat

निमंत्रण

पुरेशी झोप न मिळणे ही केवळ थकव्याची गोष्ट नसून, ते अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकते.

Sleep Deprivation Effects | Agrowon

हृदयविकाराचा धोका

सतत कमी झोप घेतल्यामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.

Sleep Deprivation Effects | agrowon

स्मरणशक्ती

झोप पूर्ण न झाल्यास एकाग्रता कमी होते आणि गोष्टी विसरण्याचे प्रमाण वाढते.

Sleep Deprivation Effects | Agrowon

वजन

 झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील 'घ्रेलीन' (भूक वाढवणारे) संप्रेरक वाढते आणि 'लेप्टिन' (भूक कमी करणारे) कमी होते. यामुळे सतत भूक लागते.

Sleep Deprivation Effects | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

झोप पूर्ण झाली नाही तर शरीर संसर्गाशी लढणारे 'सायटोकिन्स' तयार करू शकत नाही.

Sleep Deprivation Effects | Agrowon

मानसिक आजार

सततच्या अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड, नैराश्य आणि अतिचिंता यांसारखे मानसिक त्रास सुरू होतात.

Sleep Deprivation Effects | Agrowon

मधुमेह

कमी झोपेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून टाइप-२ मधुमेह होऊ शकतो.

Sleep Deprivation Effects | agrowon

त्वचेचे नुकसान

झोप कमी असल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे आणि अकाली वृद्धत्व दिसू लागते.

Sleep Deprivation Effects | Agrowon

Cucumber Health Benefits : रोज एक काकडी खा आणि आजार कायमचे ठेवा दूर

Cucumber Health Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...