Post-Mutton Diet : मटन खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी टाळा

Anuradha Vipat

पदार्थांचे सेवन

मटण खाल्ल्यानंतर काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर ताण येऊन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. 

Post-Mutton Diet | Agrowon

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

मटण खाल्ल्यानंतर लगेच दूध, दही किंवा पनीर खाणे टाळावे. मांस आणि दूध यांचा संयोग विरूद्ध आहार मानला जातो.

Post-Mutton Diet | Agrowon

चहा किंवा कॉफी

मटणामध्ये भरपूर लोह असते. जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी प्यायल्यास त्यातील 'टॅनिन' लोहाचे शोषण रोखते.

Post-Mutton Diet | agrowon

 मिठाई किंवा साखर

 मटण पचायला आधीच जास्त वेळ लागतो. त्यात गोड पदार्थांची भर पडल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते

Post-Mutton Diet | agrowon

मध

आयुर्वेदामध्ये मांस आणि मध एकत्र घेणे किंवा एकामागून एक घेणे वर्ज्य मानले आहे.

Post-Mutton Diet | agrowon

थंड पेये

गरम मटण खाल्ल्यानंतर लगेच फ्रीजमधील थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने पचनक्रिया मंदावते .

Post-Mutton Diet | Agrowon

बडीशेप 

मटण खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी पिणे किंवा बडीशेप खाणे पचनासाठी उत्तम ठरते.

Post-Mutton Diet | Agrowon

Frequent Colds In Children : मुलांना वारंवार सर्दी खोकला का होतो?

Frequent Colds In Children | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...