Anuradha Vipat
झोपेच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस ताण येतो आहे. डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात. झोप नाही झाली की आजारपण सुरु होते.
आज आपण गाढ झोप यावी यासाठी कोणते पदार्थ खावेत हे पाहूयात. झोप न झाल्याने शरीराचं हार्मोनल संतुलन बिघडतं.
झोपायच्या अर्धा तास आधी एक केळं खाल्लं तर शरीराला ऊर्जा मिळते पण मेंदूला आराम मिळतो.
जर तुम्हाला दररोज झोपायला वेळ लागत असेल तर आहारात चेरीचा समावेश नक्की करा
झोपायच्या एक तास भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीरातील साखरेचं संतुलन टिकतं आणि झोप लागते.
झोपण्यापूर्वी एक चमचा मध घेतल्यास शरीरात इन्सुलिनचं प्रमाण थोडं वाढतं
झोप न झाल्यास एकाग्रता कमी होते, चिडचिड वाढते.