Anuradha Vipat
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. कोरफड आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर ठरते.
असं म्हणतात घरात कोरफडीचे रोप लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते.
कोरफडीमध्ये असलेले एन्झाईम पचनक्रिया सुधारतात
कोरफडीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
कोरफड सनबर्नमुळे होणारी जळजळ कमी करते
कोरफड रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करू शकते.
कोरफडीचा रस पित्त कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.