Food : उपवासाला शाबू का चालतो तो का खातात?

Sanjana Hebbalkar

सणसमारंभ

सध्या भारतीय सणसमारभांचा माहोल आहे त्यामुळे अनेकजण उपवास, व्रत करत असतात

उपवासाची पद्धत

प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत प्रथा वेगळी असते. काहीजण फक्त फळांवर करतात,काहीजण निर्जळी तर काही जण फराळ खाऊन करतात

फराळ

या फराळामध्ये सगळ्यात जास्त आणि प्रामुख्याने खिचडी खाल्ली जाते. पण खिचडीच उपवासाला का खाल्ली जाते

स्टार्च

साबूदाण्या बनवत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च साठवलं जातं. आणि मग शाबूदाणा बनतो

उपवासाला चालतो का?

उपवासाला खिचडी का खाल्ली जाते याचं कारण तस स्पष्ट नाही आहे. मात्र काही ठिकाणी शाबू मांसाहार असल्याने खाल्ला जात नाही

उर्जा

स्टार्च हा घटक आपल्या शरीराला उर्जा देण्याच काम करतो त्यामुळे शरीराल उर्जा मिळते. त्यामुळे उपवासादिवशी काही न खाता उर्जा मिळवण्यासाठी शाबूदाणा खातात

पचायला हलका

शाबुदाणा पचायला देखील हलका असतो मात्र त्यामध्ये प्रोटीनच प्रमाण जास्त नसतं.

आणखी वाचा.....