Swiggy : फूड डिलिव्हरी टू पेट्स शोधणार स्विग्गी

Aslam Abdul Shanedivan

स्विग्गी

फूड डिलिव्हरी करणारी स्विग्गीने आपल्या ग्राहकांसाठी खुश करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत.

Swiggy | Agrowon

इन्व्हेस्टीगेशन

आता स्विग्गीने आपल्या ग्राहकांना अधिक खूश करताना इन्व्हेस्टीगेशनमध्ये पाऊल टाकले आहे

Swiggy | Agrowon

पाळीव प्राणी

तसेच हरवलेल्या पाळीव प्राण्यांना शोधण्यासाठी 'स्विग्गी पॉलीस' असे नवे फीचर आणले आहे

Swiggy | Agrowon

सीईओ रोहित कपूर

याबाबत सीईओ रोहित कपूर यांनी याबाबत माहिती देताना, पेट्स हरवल्यावर स्विग्गी पॉलीस तुमच्या मदतीसाठी तत्पर असेल असे म्हटले आहे

Swiggy | Agrowon

कसं करणार काम?

या फिचरमध्ये हरवलेल्या पाळीव प्राण्याची माहिती अपलोड करावी लागेल

Swiggy | Agrowon

स्विग्गी रेस्क्यू टीम

या माहितीच्या आधारे स्विग्गीचे डिलिव्हरी बॉय पाळीव प्राण्यांचा शोध घेतील. ते याची माहिती स्विग्गी रेस्क्यू टीमला देतील

Swiggy | Agrowon

३.५ लाखहून अधिक डिलिव्हरी बॉय

सध्या स्विग्गीच्या डिलिव्हरी पार्टनर्स आणि डिलिव्हरी बॉय यांचा आकडा तब्बल ३.५ लाखहून अधिक आहे

Swiggy | Agrowon

Butter Milk : उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक सोडा अन् ताक प्या ; होतील भरपूर फायदे