Iron Kadhai : लोखंडाच्या कढईतलं जेवण खा ; लोहाची कमी होईल दूर

Mahesh Gaikwad

मातीची भांडी

प्राचीन काळात मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनविले जायचे. काळ बदलत गेला तसा जेवण बिनविण्याची भांडीही बदलत गेली.

Iron Kadhai | Agrowon

लोखंडाची भांडी

मातीच्या भांड्यांनंतर लोखंडाच्या भांडी जेवण बनविण्यसाठी वापरण्यात येऊ लागली. पण पुन्हा बदलत्या काळात नॉन स्टिक, अॅल्युमिनियच्या भांड्यांमध्ये जेवण बनविण्याचा ट्रेंड आला.

Iron Kadhai | Agrowon

लोखंडी भांड्यातील जेवण

पण गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा लोखंडी भांड्यांमध्ये जेवण बनिविण्याचा कल वाढला आहे. कारण लोखंडी भांड्यातील जेवण आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Iron Kadhai | Agrowon

लोखंडी कढई

आरोग्याप्रति जागरूक असणाऱ्या घरांमध्ये आजकाल सर्रास लोखंडी कढई, तवा यासारखी भांड्यांमध्ये जेवण बनविले जाते.

Iron Kadhai | Agrowon

लोहाची कमतरता

लोखंडाच्या कढई शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता पुरेशा प्रमाणात भरून निघते.

Iron Kadhai | Agrowon

एनीमियाची समस्या

लोखंडाच्या कढई शिवजवलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील एनीमियाची समस्या कमी होण्यास मदत होते.

Iron Kadhai | Agrowon

रक्तातील लोह

रक्तामध्ये लोहाची कमी भरून काढण्यासाठी लोखंडाच्या कढईत शिजवलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Iron Kadhai | Agrowon

वजन कमी होते

लोखंडी कढईत कमी तेलामध्ये अन्न शिजवता येते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Iron Kadhai | Agrowon

आरोग्याच्या समस्या

लोखंडी कढईत शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे शरीरातील थकवा, कमजोरीची समस्याही दूर होती. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे.

Iron Kadhai | Agrowon