Knee Pain : गुडघ्यांच्या दुखण्यावर मेथ्या आहे रामबाण

Mahesh Gaikwad

गुडघ्यांचे दुखणे

केवळ वृध्द व्यक्तीच नाही तर आजकाल तरूणांनाही गुडघ्यांच्या दुखण्याचा त्रास होतो आहे.

Knee Pain | Agrowon

वेदनाशामक

गुडघे दुखीवर वेदनाशामक औषधे घेण्यापेक्षा स्वयंपाक घरात असणारे मेथी दाणे गुडघे दुखीवर फायदेशीर आहेत.

Fenugreek Seed | Agrowon

मेथी दाणे

प्रत्येक स्वयंपाक घरात आढळणारे मेथी दाणे एक उत्तम औषध म्हणूनही काम करतात. हेच मेथी दाणे गुडघे दुखीवर रामबाण उपाय आहे.

Fenugreek Seed | Agrowon

गुडघे दुखीचा त्रास

गुडघे दुखीच्या वेदनांचा त्रास कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचे बारीक चूर्ण करून घ्या.

Fenugreek Seed | Agrowon

मेथी दाण्याचे चूर्ण

आता हे तयार झालेले चूर्ण दोन चमचे पाण्यात टाकून याची गुडघ्यांना मालिश करा.

Fenugreek Seed | Agrowon

गुडघ्यांच्या वेदना

एक ते दोन महिने हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच गुडघ्यांच्या वेदनाांपासून आराम पडेल.

Fenugreek Seed | Agrowon

टाच दुखी

केवळ गुडघे दुखीसाठीच नाही तर टाचेच्या दुखण्यासाठीही मेथी दाण्यांचा वापर फायदेशीर आहे.

Heel Pain | Agrowon