Anuradha Vipat
आयुर्वेदानुसार काही पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीरात विषारी घटक तयार होतात.
दूध आणि मासे एकत्र खाणे टाळावे. त्यामुळे त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते.
दूध आणि आंबट फळे एकत्र घेऊ नका. ज्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि अपचनाचा त्रास होतो
मध कधीही उकळत्या पाण्यात किंवा गरम पदार्थात मिसळून खाऊ नये.
दह्यामध्ये फळे मिसळून खाल्ल्याने शरीरात कफ आणि पित्त वाढू शकते.
चहामध्ये असलेले 'टॅनिन' अन्नातील लोह शोषण्यास अडथळा आणते. त्यामुळे अंड्यासोबत चहा पिणे टाळावे
आयुर्वेदिक शास्त्रानुसार समान प्रमाणातील तूप-मध हे विष मानले जाते