Dehydration Symptoms : पाणी कमी पिताय? होऊ शकतात 'हे' परिणाम

Anuradha Vipat

वाईट परिणाम

पुरेशी पाणी न पिणे हे शरीराच्या प्रत्येक कार्यावर वाईट परिणाम करू शकते.

Dehydration Symptoms | Agrowon

सततचा थकवा

रक्तातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की रक्त विरळ राहत नाही, ज्यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवतो.

Dehydration Symptoms | Agrowon

 मेंदूची कार्यक्षमता

पाण्याच्या कमतरतेमुळे एकाग्रता कमी होणे, विसरभोळेपणा आणि वारंवार डोकेदुखी होण्याचे त्रास सुरू होतात.

Dehydration Symptoms | Agrowon

त्वचेच्या समस्या

पाणी कमी प्यायल्याने त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ लागतात.

Dehydration Symptoms | agrowon

बद्धकोष्ठता

पाणी कमी पडल्यास शौचास कडक होते आणि गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास वाढतो.

Dehydration Symptoms | Agrowon

किडनी स्टोन

पाणी कमी प्यायल्याने लघवी घट्ट होते आणि किडनीमध्ये खडे तयार होण्याचा धोका वाढतो.

Dehydration Symptoms | Agrowon

लघवीचा संसर्ग

पाणी कमी प्यायल्याने लघवीचा रंग गडद पिवळा होतो आणि लघवी करताना जळजळ होऊ शकते.

Dehydration Symptoms | Agrowon

Foods To Avoid For Toddlers : तुमच्या लहान मुलांना हे ५ पदार्थ खायला कधीही देऊ नका

Foods To Avoid For Toddlers | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...