Heat Wave : उन्हापासून बचाव करायचा आहे तर या गोष्टी पाळा

sandeep Shirguppe

कष्टाची कामे टाळा

उन्हात अति कष्टाची कामे करु नका.

Heat Wave | agrowon

कार्बोनेटेड पेय टाळा

दारु,चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.

Heat Wave | agrowon

वेळ पाळा

दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

Heat Wave | agrowon

प्रथिनेयुक्त अन्न टाळा

उच्च प्रथिनयुक्त आणि शिळेअन्न खाऊ नका.

Heat Wave | agrowon

मुले प्राणी यांची काळजी घ्या

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

Heat Wave | agrowon

जाड कपडे नकोत

गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

Heat Wave | agrowon

स्वयंपाक करताना मोकळी हवा

उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

Heat Wave | agrowon