Cherry Benefits : चेरी खा आणि त्वचा तजेलदार बनवा

sandeep Shirguppe

चेरी फायदे

चेरी हे सर्वात फायदेशीर फळांपैकी असल्याने याला आयुर्वेदीय फायदे आहेत.

Cherry Benefits | agrowon

चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट

चेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतं, तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर चेरीचा आहारात समावेश करा.

Cherry Benefits | agrowon

चेरीत जिवनसत्व

थायामिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, नियासिन, फोलेट, लोह असते.

Cherry Benefits | agrowon

उच्च रक्तदाब

चेरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने रक्तदाब पातळी संतुलित करण्यात मदत होऊ शकते.

Cherry Benefits | agrowon

हृदयविकाराचा धोका कमी

चेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात.

Cherry Benefits | agrowon

बद्धकोष्ठतेवर आराम

बद्धकोष्ठतेच्या समस्येतही चेरीचे सेवन केल्याने फायदा होतो. चेरीमध्ये असलेले फायबर पोटाशी संबंधित समस्या दूर करते.

Cherry Benefits | agrowon

त्वचेसाठी

चेरीचे सेवन त्वचेसाठीही फायदेशीर आहे. चेरीमध्ये पॉलिफेनॉल असतात जे त्वचेला हायड्रेटेड, कोमल आणि मऊ ठेवण्यास मदत करतात.

Cherry Benefits | agrowon

केसांच्या वाढीसाठी

चेरीच्या सेवनाने केसांची वाढ चांगली होते. चेरीमध्ये असलेले औषधी गुणधर्म केस मजबूत करतात.

Cherry Benefits | agrowon
आणखी पाहा...