Health Tips : घामाच्या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी 'या' घरगुती टिप्स फॉलो करा

sandeep Shirguppe

खाजेपासून सुटका

वाढत्या उष्णतेमुळे हल्ली जरा काम केले तरी घामाच्या धारा लागतात, त्वचेवर आणि केसांवर ही परिणाम होतो.

Health Tips | agrowon

घामामुळे खाज येणे

घामामुळे सतत खाज येते, यामुळे, शरीरावर रॅशेस आणि डाग उमटतात. त्यासोबतच त्वचेची आग होते आणि वेदना होतात.

Health Tips | agrowon

घरगुती टिप्स

खाज येण्यापासून सुटका करण्यासाठी काही सोप्या आणि घरगुती टिप्स आहेत याने नक्कीच आराम मिळू शकेल.

Health Tips | agrowon

तुळस आणि कोरफड

उन्हाळ्यात शरीराला येणारी खाज थांबवण्यासाठी तुम्ही कोरफड आणि तुळशीची मदत घेऊ शकता.

Health Tips | agrowon

कोरफड गर

अंघोळीच्या पाण्यात तुळशीची काही पाने आणि कोरफडीचा गर मिसळा. याने अंगावर खाज येण्याचे प्रमाण कमी होईल.

Health Tips | agrowon

हळदीची पेस्ट

उन्हाळ्यात घामामुळे अंगाला सतत खाज येते. ही खाज दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता.

Health Tips | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Health Tips | agrowon