Flaxseed Gel Benefits : केसांना आळशी लावणं किती आहे फायदेशीर?

Anuradha Vipat

फायदेशीर

केसांच्या आरोग्यासाठी आळशी  वापरणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Flaxseed Gel Benefits | Agrowon

केसांची वाढ

आळशीमध्ये व्हिटॅमिन-E भरपूर असते, केसांच्या मुळांना मजबूती देऊन वाढीस मदत करते.

Flaxseed Gel Benefits | Agrowon

नैसर्गिक कंडिशनिंग

आळशीचे जेल केसांना लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात.

Flaxseed Gel Benefits | Agrowon

कुरळ्या केसांचे व्यवस्थापन

ज्यांचे केस कुरळे किंवा खूप गुंता होणारे आहेत, त्यांच्यासाठी आळशीचे जेल वरदान आहे.

Flaxseed Gel Benefits | agrowon

कोंड्यापासून मुक्ती

यात दाहशामक गुणधर्म असल्याने टाळूला खाज येणे किंवा कोंडा होणे या समस्या कमी होतात.

Flaxseed Gel Benefits | Agrowon

केस गळती

ओमेगा-३ मुळे केसांची मुळे घट्ट होतात, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते. 

Flaxseed Gel Benefits | Agrowon

जेल

हे जेल केसांना आणि टाळूला लावून १ तास ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Flaxseed Gel Benefits | Agrowon

Lipoma vs Cyst : हाताला गाठ आली आहे? का वाढलीय चरबी? जाणून घ्या फरक

Lipoma vs Cyst | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...