Anuradha Vipat
दैनंदिन जीवनात शारीरिक हालचाल हे आपल्या सर्वांचे दिवसभर फिट राहण्याचे सोपे रहस्य आहे. दिवसभर फिट राहण्यासाठी आपली सक्रिय जीवनशैली महत्वाची आहे.
दिवसभर फिट राहायचे असल्यास दररोज किमान १५० मिनिटे व्यायामासाठी वेळ काढा.
तणाव कमी करण्यासाठी दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा हेचं दिवसभर फिट राहायचे सिक्रेट आहे
दिवसभर फिट राहायचे असल्यास डोळ्यांचे व्यायाम करा
दिवसभर फिट राहायचे असल्यास कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि लवचिकता यांसारखे व्यायाम करा
दिवसभर फिट राहायचे असल्यास योगा करणे अत्यंत गरजेचे आहे
निरोगा जीवनशैली हेच आपल्या सुखी आरोग्याचा मूलमंत्र आहे