First Aid For Burns : भाजल्यास त्वचेवर लगेच काय लावावे आणि काय लावू नये?

Anuradha Vipat

महत्त्वाची

त्वचा भाजल्यास सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात.

First Aid For Burns | Agrowon

चुका

घरगुती कामात किंवा स्वयंपाक करताना किरकोळ भाजल्यास लगेच काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

First Aid For Burns | Agrowon

लगेच काय करावे?

भाजलेल्या भागावर लगेच किमान १० ते १५ मिनिटे किंवा आग कमी होईपर्यंत नळाचे वाहते थंड पाणी ओतावे.

First Aid For Burns | Agrowon

दागिने किंवा घट्ट कपडे

भाजलेला भाग सुजण्यापूर्वी त्या जागेवरील अंगठी, घड्याळ किंवा घट्ट कपडे हळूवारपणे काढून टाकावेत.

First Aid For Burns | Agrowon

कोरफडीचा गर

आग थांबल्यानंतर त्वचेवर शुद्ध आणि नैसर्गिक कोरफडीचा गर लावल्याने आराम मिळतो आणि त्वचा हायड्रेट राहते.

First Aid For Burns | agrowon

काय लावू नये?

अनेक जण भाजल्यावर लगेच टूथपेस्ट लावतात. टूथपेस्टमध्ये असणाऱ्या रसायनांमुळे त्वचेची जळजळ वाढू शकते आणि संसर्ग होण्याचा धोका असतो.

First Aid For Burns | Agrowon

बर्फ

भाजलेल्या जागेवर थेट बर्फ घासल्याने त्वचेच्या पेशी गोठतात आणि रक्ताभिसरण थांबून त्वचेचे अधिक नुकसान होते.

First Aid For Burns | agrowon

Healthy Morning Drinks : दिवसाची सुरुवात चहाऐवजी 'या' ५ हेल्दी ड्रिंक्सने करा

Healthy Morning Drink | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...