Maharashtra Budget : अर्थसंकल्पाच्या पोतडीत दुर्बल घटकांसाठी मोठ्या घोषणा; पाहा काय आहेत योजना?

Aslam Abdul Shanedivan

अर्थमंत्री अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या.

Maharashtra Budget | agrowon

अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पात दुर्बल घटकांसाठी देखील विविध घोषणा करण्यात आल्या आहेत

Maharashtra Budget | agrowon

दुर्बल घटक

अर्थसंकल्पात दुर्बल घटकांसाठी ‘सर्व स्वरुपातील सार्वत्रिक दारिद्रय नाहीसे करणे’ असे शाश्वत विकास ध्येय ठेवण्यात आला

Maharashtra Budget | agrowon

अर्थसाहाय्यता

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांना अर्थसाहाय्यता देण्यात येते

Maharashtra Budget | agrowon

अर्थसहाय्यातेत वाढ

या अर्थसहाय्यातेत वाढ करण्यात आली आहे. या योजनेतून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यातेत वाढ करण्यात आली असून ती आता १००० रावरून १५०० रू करण्यात आली आहे

Maharashtra Budget | agrowon

अनुदान वाटप

सन २०२३-२४ मध्ये ४५ लाख ६० हजार लाभार्थींना ७ हजार १४५ कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात येणार आहे

Maharashtra Budget | agrowon

बारी समाजासाठी महामंडळाची स्थापना

पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या उन्नतीसाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

Maharashtra Budget | agrowon

Low Blood Pressure : कमी रक्तदाब नियंत्रणासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

आणखी पाहा