Low Blood Pressure : कमी रक्तदाब नियंत्रणासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

sandeep Shirguppe

कमी रक्तदाब

कोरोनानंतर अनेकांना लो बीपी त्रासाची संख्या खूप वाढत आहे, यामध्ये चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे अशी समस्या उद्भवत आहे.

Low Blood Pressure | agrowon

कमी रक्तदाबाची समस्या

कमी रक्तदाबाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करा.

Low Blood Pressure | agrowon

लिंबू पाणी

लो ब्लडप्रेशरच्या समस्येमध्ये जर आपण लिंबूपाणीमध्ये थोडे जास्त मीठ टाकून प्यायल्यास, खूप फायदेशीर ठरू शकते.

Low Blood Pressure | agrowon

ताक

कमी रक्तदाबाच्या रुग्णाने सकाळी किंवा नाश्त्यानंतर ताक घ्यावे. ताक प्यायल्यास, तुम्हाला तुमच्या लो बीपीवर नियंत्रण मिळविता येते.

Low Blood Pressure | agrowon

पनीर

लो बीपीची समस्या असल्यास पनीर खाणे खूप फायदेशीर आहे. तुम्ही पनीरमध्ये चाट मसाला किंवा मीठ घालून खाऊ शकता.

Low Blood Pressure | agrowon

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि सामान्य करण्यास मदत करतात.

Low Blood Pressure | agrowon

कॉफी

जर तुम्हाला लो बीपीची समस्या असेल तर कॉफीचे सेवन करावे. कारण यात असलेले कॅफिन रक्तदाब वाढवण्यास मदत करते.

Low Blood Pressure | agrowon

अंडी

अंड्यामध्ये प्रोटीन, फोलेट आणि लोह असते जे लो बीपीची समस्या दूर करण्यास मदत करते.

Low Blood Pressure | agrowon