Maharashtra budget 2024 : वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत!; काय आहे सरकारची नवी योजना?

Aslam Abdul Shanedivan

अर्थमंत्री अजित पवार

अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या.

Maharashtra budget 2024 | Agrowon

अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पात महिला धोरणात बदल करण्यात आल्याचे पवार म्हणाले. तर यात अष्टसुत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले.

Maharashtra budget 2024 | Agrowon

अष्टसुत्री महिला धोरण

पोषण आहार, रोजगार, कौशल्य योजना, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना, मुद्रांक शुल्क योजना आणि शक्ती योजनांचा समावेश आहे.

Maharashtra budget 2024 | Agrowon

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची देखील अजित पवार यांनी घोषणा केली.

Maharashtra budget 2024 | Agrowon

तीन गॅस सिलिंडर मोफत

तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात घोषणा केली

Maharashtra budget 2024 | Agrowon

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना

एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अजित पवार यांनी जाहीर

Maharashtra budget 2024 | Agrowon

लाखो कुटुंबांना लाभ

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून राज्यातील ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळणार आहे

Maharashtra budget 2024 | Agrowon

Maharashtra Budget : 'माझी लाडकी बहीण योजने'साठी कोणत्या महिला असणार पात्र? जाणून घ्या