White Rice : ढेरी वाढवणारे भात (तांदूळ) आहे फायदे देणारे; पाहा आश्चर्यकारक फायदे

Aslam Abdul Shanedivan

पांढऱ्या तांदळाचा भात

भात खायला कोणाला आवडत नाही? अनेकांना भाकरी आणि चपाती पेक्षी भात जास्त खायला आवडतो.

White Rice | agrowon

पोषक घटक?

फायबर, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, लोह आणि जस्त हे शरीराच्या गरजेचे पोषक घटक तांदळात आढळतात.

White Rice | agrowon

पचनासाठी चांगला

भात पचनासाठी चांगला आणि हलका असतो. त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही. झोपही चांगली लागते.

White Rice | agrowon

ऊर्जा मिळते

तांदळात कार्बोहायड्रेट प्रमाण अधिक असल्याने झटपट ऊर्जा मिळते

White Rice | agrowon

हृदयासाठी फायदेशीर

तांदूळ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असून ते रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो

White Rice | agrowon

आतडे निरोगी राहतात

तांदळात भरपूर प्रमाणात फायबर असतात. यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत मिळते.

White Rice | agrowon

हाडे आणि दात मजबूत

व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन आणि थायमिनसह जीवनसत्त्वे तांदळात मुबलक प्रमाणात असतात. यामुळे भात खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत मिळते

White Rice | agrowon

Health Care : पावसाळ्यात निरोगी रहायचंय 'हे' काढे पिलेच पाहिजेत

आणखी पाहा