Anuradha Vipat
शेतकऱ्यांसमोर खतांच्या आयातीत घट झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे
आयातीत घट झाल्यामुळे खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे
आयातीत घट झाल्यामुळे याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे
चीनने खतांच्या निर्यातीत घट केली आहे . चीनने खतांच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत
खतांच्या आयातीत घट झाल्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे
आता शेतकऱ्यांच्या या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे
आता इतर देशांकडूनही खत पुरवठा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी खते मिळणे कठीण झाले आहे.