Anuradha Vipat
नियमित व्यायाम केल्याने सांधे मजबूत होतात आणि लवचिकता वाढते.
आहारात दाहक-विरोधी गुणधर्म असलेले पदार्थांचा समावेश करा.
वजन नियंत्रणात ठेवल्यास सांधेदुखीची समस्या कमी होऊ शकते.
जास्त काम केल्याने सांध्यांवर ताण येतो, त्यामुळे थोडा आराम करा.
नारळ तेलाचा वापर करून सांध्यांची मालिश करा. वेदना कमी होतील.
हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हळद सांध्यांवर लावल्याने आराम मिळतो.
मेथीचे दाणे पाण्यात भिजवून प्यायल्याने सांधेदुखी कमी होते.