Aslam Abdul Shanedivan
आयुर्वेदानुसार बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून ती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे
बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात
बडीशेपचे सेवन केल्यास वात आणि पित्त शांत होण्याबरोबरच पचनाच्या समस्यांसह अनेक रोगांवर फायदेशीर ठरते
बडीशेप आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असून यातील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी महत्वाचे काम करते
बडीशेप वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असून याच्या सेवनाने भूक कमी होते आणि लठ्ठपणाचा त्रास दूर राहतो
बडीशेपमधील ॲनिथोल स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासह यकृताच्या कर्करोगाच्या पेशींचा प्रसार रोखते
बडीशेप आतड्यांमधील जळजळ कमी करून गॅस निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करते. यामुळे पचनास मदत होते.