Anuradha Vipat
अशक्तपणा म्हणजे शरीरात ऊर्जा कमी असणे किंवा थकवा जाणवणे.
अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर खाणे फायदेशीर ठरू शकते
तुम्ही रोज 3-4 खजूर खाऊ शकता. तुम्ही ते दुधात भिजवून खाऊ शकता.
खजूरमध्ये नैसर्गिक साखर आणि पोषक तत्वे भरपूर असतात
खजूर ऊर्जा वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करते
खजूरातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते.
खजूरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.