Anuradha Vipat
प्रत्येकाची शरीरप्रणाली वेगळी असते. केळी आणि दूध एकत्र घेणे हे काही प्रमाणात हानिकारक आहे
अनेक तज्ञ असा सल्ला देतात की केळी आणि दूध एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
केळी आणि दूध एकत्र खाल्ल्यास पचनक्रिया मंद होऊ शकते, ज्यामुळे पोटदुखी होऊ शकते.
केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात
केळीमध्ये नैसर्गिक साखर असते आणि ते दुधासोबत खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते
केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते.
आरोग्य समस्या असतील तर केळी आणि दूध एकत्र खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या